Header Ads

MPSC Current Affairs 2017–2018 चालू घडामोडी Online Daily GK, Previous Questions

Edit
MPSC Current Affairs

MPSC Current Affairs

MPSC Current Affairs 2017: Now get MPSC Current Affairs from here through the below sanction of this page. Job seekers who are preparing for any competitive exam, they should be up to date about Latest updates and must have good command on GK. To get the updated and latest News about current affairs check the below specified MPSC चालू घडामोडी Online Daily GK, Previous Questions, must go after this page. Candidates who are going to appear in the competitive exam can collect Question /Answer Quiz in the form of PDF from the official website and start your preparation related to General Knowledge or latest Current Affairs.

Job seekers are suggested to boost up your knowledge about MPSC Current Affairs before appearing in any स्पर्धा परीक्षा or interview. This will help you to qualify in the exam and also score good by going through this trickiest task. For getting more relevant information about MPSC Current Affairs, candidates need to scroll down this page which is well designed by the team members of www.privatejobshub.in

MPSC चालू घडामोडी
 • IOC, BPCL, HPCL sign agreement to set up $40 billion refinery in Maharashtra
 • Shipping Corporation of India, Shipping Ministry organise “Sabka Saath Sabka Vikas Sammelan” in Mumbai.
 • India's biggest municipal bonds programme launched in Maharashtra
 • 114-year-old Taj Palace becomes first Indian building to get trademark
 • Mumbai most expensive for expatriates in India says Mercer’s report
 • Mumbai Metro collaborates with Google Maps for geographic details
 • Connaught Place is ninth most expensive office market in world; Mumbai lags
 • Maharashtra govt launches Mahaswayam portal for job seekers
 • India's first canal top solar PV system at NTPC Mouda
 • Maharashtra Govt launches 'My Plant' Mobile app on Tree plantation
 • FIFA set to shift India's U-17 World Cup games to Delhi
 • Character actor Shivraj passes away
 • Eminent rights activist Mehrunnisa Dalwai no more
 • Veteran actress Reema Lagoo passes away
 • Indian Navy Decommissions Minesweepers - INS Karwar and INS Kakinada
 • Maharashtra Govt Ties Up With WHO for Eradication of Rubella
 • Maharashtra launched India’s first 24×7 helpline for forests
 • Defence Minister ManoharParrikar inaugurates International Conference & Exhibition on Reinforced Plastics (ICERP)
 • Rudisha named International Ambassador of Stanchart Mumbai
Check Here: 
MPSC Online Daily GK, Previous Questions 2017

Ques1: बिहारमधील नितीश सरकारने अलीकडेच सम्राट अशोकाची जन्म तारीख शोधून काढली असून त्याच दिवशी राज्यभर अशोक जयंती साजरी केली जाणार आहे . त्यांनी सम्राट अशोक जयंती कधी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे?

a)    23 जानेवारी
b)    14 एप्रिल
c)    5 सप्टेंबर
d)    6 डिसेंबर

Answer: 14 एप्रिल

Ques2: जगात चहाचे सर्वात जास्त उत्पादन हा देश करतो:

a)    भारत
b)    चीन
c)    श्रीलंका
d)    जपान

Answer: चीन

Ques3: श्रीमती नाथीबार्इ दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली?

a)    पंडिता रमाबार्इ
b)    महर्षि र्धोडो केशव कर्वे
c)    सर विठ्ठलदास ठाकरसी
d)    छत्रपती शाहू महाराज

Answer: महर्षि र्धोडो केशव कर्वे

Ques4: वाळवंटी भागात --------------

a)    पाऊस सर्वाधिक असतो 
b)    हवा स्थिर असते
c)    माती शुष्क असते  
d)    पावसाचे प्रमाण समान आस्त

Answer: माती शुष्क असते  

Ques5: बेसॉल्ट खडकांच्या बाबतीत योग्य विधान कोणते?

a)    खडक ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झालेल्या लाव्हारसामुळे तयार झाला नंतर थंड होऊन कठीण 
b)    हे खडक जांभळ्या रंगाचे असतात.
c)    त्यांच्यात पाणी साठवून ठेवण्याची क्षमता जास्त असते
d)    वरील सर्व

Answer: खडक ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झालेल्या लाव्हारसामुळे तयार झाला नंतर थंड होऊन कठीण 


Ques6: भारत कोणत्या देशासमावेत ' कामोव्ह - 22 टी ' हेलिकॉप्टर संयुक्तपणे निर्माण करण्याच्या प्रस्तावावर काम करत आहे ?

a)   इस्त्राईल
b)   रशिया
c)   फ्रान्स
d)   कॅनडा

Answer: रशिया

Ques7: कोणत्या क्षेत्राच्या एकात्मिक विकास आणि व्यवस्थापनासाठी एक छत्री योजना नील - क्रांती योजना राबविण्यासाठी केंद्रीय मंत्री मंडळाने पाच वर्षात 3 हजार कोटी रुपये खर्च करण्यास मान्यता दिली आहे ?

a)   शेती
b)   रेशीम किडे पालन
c)   मौल्यवान धातू
d)   मत्सोदयोग

Answer: मत्सोदयोग

Ques8: धाबे दणाणने-

a)    अतिशय घाबरणे
b)    खूष होणे
c)    धाब्यावर बसवणे
d)    पळून जाणे

Answer: अतिशय घाबरणे

Ques9: पुढीलपैकी योग्य जोड्या ओळखा:

(i) JPEG – चित्रे/छायाचित्रे
(ii) MP3 – ध्वनी/दृक - श्राव्य
(iii) XLS – पॉवरपॉईंट सादरीकरण
(iv) AVI – सांख्यिकी माहिती?
a)    आणि (ii)
b)    आणि (iii)
c)    आणि (iv)
d)    आणि (iv)

Answer: आणि (ii)

Ques10: फोटो किंवा चित्रांवर प्रक्रिया करण्यासाठी पुढीलपैकी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते?

a)    फोटोक्रॉप 
b)    फोटोशॉप
c)    व्हिज्जूक्रॉप
d)    पिक्चर परफेक्ट

Answer: फोटोशॉप


Ques11: स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय कोणत्या सूचीत आहे?

a)    राज्यासूची
b)    केंद्रसूची
c)    समवर्ती सूची
d)    शेषसूची

Answer: राज्यासूची

Ques12: युद्ध परकीय आक्रमण यादवी युद्धातून अदभवलेल्या परिस्थितीत ............ हे आणीबाणी घोषित करतात?

a)    पंतप्रधान
b)    राष्ट्रपती
c)    मुख्यमंत्री
d)    सरन्यायाधिश

Answer: राष्ट्रपती

Ques13: खालीलपैकी कोणते विधेयक राष्ट्रपती च्या सहीशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही?

a)    खाजगी विधेयक
b)    अर्थविधेयक
c)    शासकीय विधेयक
d)    यापैकी नाही

Answer: अर्थविधेयक

Ques14: नुकतीच भारत - आफ्रिका हायड्रोकार्बन परिषद पार पडली या परिषदेसंबंधी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा
) ही परिषद नवी दिल्ली येथे पार पडली
) ही थी भारत - आफ्रिका हायड्रोकार्बन परीबाद होती?
a)    बरोबर चूक 
b)    बरोबर चूक
c)    वरील दोन्ही बरोबर
d)    वरील दोन्ही चूक

Answer: वरील दोन्ही बरोबर

Ques15: भारताकडून -पोर्टल मतदान पत्रिका पद्धती सुरु केली जाणार

) या पद्धतीदारे विदेशातील अरहिवासी भारतीय भारतातील निवडणुकीवेळी मतदान करू शकतील.
) ही पद्धत लागू करण्यासाठी नागरिकत्वासंबंधीच्या कायघात (कायदा १९५५) बदल केला जाणार.
) या संबंधीची घोषणा कायदामंत्री सदनंद गोवडा यांनी दिली.
वरीलपैकी चुकीचे विधान कोणेत?
a)   
b)   
c)    फक्त
d)    फक्त

Answer: फक्त

Check here: GK Preparation Tips

Ques16: डॉ. वासुदेव कालकुंटे अत्रे यांना पदमविभूषण पुरस्कार जाहीर झाला ते कोणत्या  क्षेत्रात कार्यरत आहेत?

a)    वैद्यकीय
b)    कला - संस्कृती
c)    व्यापार उद्योग
d)   विज्ञान अभियांत्रिकी

Answer: विज्ञान अभियांत्रिकी

Ques17: जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक २०१५ अनुसार खालील ब्रिक्स देशांचा सर्वात अधिक भ्रष्टाचार असलेल्या देशाकडून सर्वात कमी भ्रष्टाचार असलेल्या देश अस क्रम लावा.

a)    दक्षिण आफ्रिका - भारत - चीन - ब्राझिल
b)    भारत - ब्राझिल - चीन - रशिया
c)    दक्षिण आफ्रिका - भारत - चीन - रशिया
d)    रशिया - चीन - भारत - दक्षिण आफ्रिका

Answer: रशिया - चीन - भारत - दक्षिण आफ्रिका

Ques18: २०१६ च्या फिफा बलोन डी ओर पुरस्कारा संबंधी विधाने वाचा
) हा पुरस्कार लिओनेल मेस्सी याला दिला गेला
) या पुरस्काराची सुरुवात २०१० पासून झाली.
a)    बरोबर चूक 
b)    बरोबर चूक
c)    वरील दोन्ही बरोबर
d)   वरील दोन्ही चूक

Answer: वरील दोन्ही बरोबर

Ques19: 'समारंभात' या शब्दातील विभक्तीचा प्रकार कोणता?

a)   तृतीया
b)   पंचमी
c)   पष्टी
d)   सप्तमी

Answer: सप्तमी

Ques20: शाळेकडे या शब्दातील कडे हा शब्द काय आहे?

a)   शब्दयोगी अव्ययं
b)   क्रियाविशेषण अव्यय
c)   केवलप्रयोगी
d)    भाववाचक

Answer: शब्दयोगी अव्ययं

Get Related Links:
Important Note:

We the team of www.privatejobshub.in hopes the all the information about MPSC Current Affairs 2017-2018 which is provided on this page will help you to crack the exam and we wishes you best of luck for your exams. Now join us on facebook and Google plus to attain latest updates about this concern directly to your timeline. Bookmark this page using cntrl+d

State Wise Current Affairs

No comments

Don't Add Comment with Spam Purpose

Powered by Blogger.